Meenal post for manjrekar | मीनलने मानले मांजरेकरांचे आभार | Meenal Shah, Mahesh Manjrekar

2022-01-14 6

बिग बॉस मराठी या रियालिटी शोमधून मीनल शाह घराघरात पोहोचली. तिच्या बिग बॉसच्या घरातील प्रवासाला महेश मांजरेकरांचा मोठा हात आहे असं म्हणत एक खास पोस्ट शेअर केलीये. पाहुया काय आहे ती पोस्ट. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkat Ingale